विश्लेषण : काँग्रेसनं सध्याच्या परिस्थितीत खूप मेहनत घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं जे काही यशापयश असेल ते कॉँग्रेसच्या पथ्यावर पडतंय. त्यामुळं जनमानस बदलताना दिसतंय; पण या जनमानसाचा परिपाक प्रत्यक्ष मतदानात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखी ...
बुक शेल्फ : नांदेडचे संशोधक प्रा. डॉ. किरण देशमुख यांच्या मूर्तिशास्त्रावरील ‘मराठवाड्यातील देवतांची रूपे’ या शोधग्रंथाचे प्रकाशन रविवार, २८ रोजी नांदेड येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त समीक्षण... ...
स्थापत्यशिल्प : कर्पुरा नदीच्या काठी वसलेल्या यादवकालीन प्राचीन नगरी, चारठाणाचा ओझरता आढावा आपण मागे नृसिंह मंदिर पाहताना घेतला होता. कल्याणी चालुक्य काळात मोजकी वस्ती असलेली नगरी, यादव काळात विस्तारलेली दिसते व वाढत्या वस्तीच्या धार्मिक व लौकिक गरजा ...
दिवा लावू अंधारात : नऊ वर्ष झाले त्या घटनेला. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी नावाचे गाव. बालघाटातील परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले. ऊसतोडीला गेल्याशिवाय नव्वद टक्के लोकांच्या घरी चूल पेटणे अशक्यच. गावातील रामा पठाडे लेकरा-बाळाचे बिºहाड घेऊन पश्चिम महारा ...
प्रासंगिक : उदगीर येथील डोळे सरांनी घडविलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यंदापासून (२०१८) डॉ. ना. य. डोळे स्मृतिपुरस्कार देण्याचे ठरविले आहे. मुंबईचे शिक्षक आ. कपिल पाटील यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चा ...
वर्तमान : साधारणत: चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. पैठण तालुक्यात काठोकाठ भरून दुरून वाहणारा ‘पाट’ आणि सागरासारखे विशाल ‘धरण’ उशाशी घेऊन आमची पिढी मोठी झाली; तर एक मातीत खपली. शेताच्या माथ्यावर उभे राहून पायाच्या टाचा उचलून जरासे पाहिले, तर अनेक हंगाम ...
ललित : निरव शांत बेटावरही सुस्पष्ट ऐकू येतोच की कोलाहलाचा आवाज. सखोल आतलं हलाहल पचवून शांतपणे अणुरेणूंच्या पार्थिव क्षेत्रफळावर पहुडलेला! दहा बाय बाराच्या एकाच छताखाली कित्येक रात्री सोबत घालवूनही तो सोबत्यांच्या कानात नि अंतर्मनात पोहोचतोच असं नाही. ...
अनिवार : शीर्षक वाचून प्रश्नार्थक चेहरा झाला असेल ना? कोण ही माऊली आणि कोण ही माऊलीची माऊली? तर माऊली म्हणजे एक केसांच्या जटा वाढलेली, पायाचे हाड बाहेर आलेली, दुर्गंधीयुक्त, ओंगळवाणे, आयुष्य जगणारी बेवारस व्यक्ती. भिकारीसदृश पण भीक किंवा अन्नपाणीही न ...
अनिवार : सकाळी शांतिवनच्या परिसरात झाडाखाली पेपर वाचत बसलो होतो. कोपर्यातील एका बातमीवर लक्ष गेले. बीड तालुक्यातील आहेर वडगाव या गावातील बिभीषण बाबर या ऊसतोड कामगाराचा कारखान्यावर असताना उसाच्या फडावरच मृत्यू झाला. रोज या गावातून त्या गावात ऊस तोडण ...