शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या लसीने चार वगारीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:30 IST

म्हशीचे नवजात वगारींची प्रकृती खराब झाल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ नेलेल्या वगारींना चुकीची लस दिल्यामुळे चारही वघारी दगावले. हा प्रकार राजापूर येथे उघडकीस आला.

शेतकऱ्यांचे नुकसान : परस्पर शवविच्छेदन करून जमिनीत तुमसर : म्हशीचे नवजात वगारींची प्रकृती खराब झाल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ नेलेल्या वगारींना चुकीची लस दिल्यामुळे चारही वघारी दगावले. हा प्रकार राजापूर येथे उघडकीस आला. मागील आठवड्यात होमचंद सयाराम वाघमारे यांच्या मालकीच्या म्हशीने चार वगारीला जन्मास घातले. वघारीची चांगली देखभाल व्हावी याकरिता वाघमारे यांनी वघारीच्या राहण्याची व्यवस्था कोट्यात न करता राहत्या घरात केली. चार दिवसानंतर वघारीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नाकाडोंगरीचे पशुवैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यावेळी येथील परिचराने दूरध्वनी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास माहिती दिली असता २ ला एविलची लस वघारींना टोचण्याचे सांगितले. त्यामुळे परिचरने वघारीला लस टोचली. काही वेळानंतर वगारीच्या प्रकृतीमध्ये आणखी बिघाड झाल्याचे परिचरला माहिती देण्यात आली. तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होवू शकला नाही. दुसऱ्याच दिवशी त्या वगारी मृत अवस्थेत दिसले. तालुका पशुधन अधिकारी चोपकर यांना माहिती दिली व त्यांनी सिहोरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी पाठविले. मात्र त्या दगावल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)