शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान हटवा महिला सरसावल्या

By admin | Updated: May 5, 2017 00:37 IST

गावातील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी लाखांदूरच्या नगरसेविकांसह महिलांनी पुढाकार घेतला आहे.

लाखांदूर : गावातील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी लाखांदूरच्या नगरसेविकांसह महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नगर पंचायतच्या सभेत ठराव घेण्यात आला असून दुकान हटविण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे. लाखांदूर शहरातील राज्य मार्गालगतचे ७ बार व २ देशी दारू दुकाने बंद झाले. परंतु देशी दारूचे दोन दुकाने गावात सुरू आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये रहदारीच्या मार्गावरील या दुकानामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील महादेव मंदिरात भाविकांची रेलचेल असते, मात्र मंदीर परीसरातच देशी दारू दुकान असल्याने भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेसह भयमुक्त वातावरणासाठी नगरसेविका संगिता गुरनुले यांनी पुढाकार घेऊन हा विषय नगरपंचायतच्या सभेत ठेवला. त्यावर नगरसेवकांनी सहमती दर्शवुन दुकान स्थलांतरीत करण्यासाठी ठराव पारीत केला. या मागणीचे निवेदन खा.नाना पटोले, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केले. दुकान हटविण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्षा निलम हुमने, नगरसेविका संगिता गुरनुले, लता प्रधान, रिता गोटफोडे, वनिता मिसार यांच्यासह महिलांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)