शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

औषधातून विष देऊन पत्नीचा खून

By admin | Updated: May 31, 2016 00:40 IST

दीड महिन्यापूर्वी लग्न झालेली विवाहिता पतीसोबत माहेरी आली. पत्नीला पतीने औषधातून विष दिल्याने पत्नीला रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडली.

पती फरार : मृत मुलीच्या आईचा आरोपतुमसर : दीड महिन्यापूर्वी लग्न झालेली विवाहिता पतीसोबत माहेरी आली. पत्नीला पतीने औषधातून विष दिल्याने पत्नीला रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडली. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. मृत नवविवाहितेचे नाव सोनी अनिल मेश्राम (१९) रा.पिपरी चुन्नी ता.तुमसर असे आहे.दि. ३० मार्च रोजी सोनी अनिल मेश्राम रा.पिपरी चुन्नी हिचे लग्न सोमा उके (२४) रा.पैठेगाव ता.तिरोडा याच्याशी झाले होते. चार दिवसापूर्वी सोनी पती सोमा सोबत पिपरी चुन्नी येथे आली होती. शुक्रवारी पती पत्नी बाजाराला गेले होते. त्याच रात्री दोघेही घरी कुणालाही न सांगता नदीवर गेले. तेथून परत घरी आल्यावर शनिवारी पहाटे पती सोमा याने पत्नीला औषधातून विष दिले. सोनीने घरीच उलट्या केल्या. सोनीची प्रकृती खालाविल्याने प्रथम तिला सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तुमसर रेफर केले. उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोनीची प्रकृती जास्त बिघडली. तेव्हा पुन्हा तिला भंडारा येथे रविवारी रेफर करण्यात आले. भंडारा येथे नेतांना सोनीचा वाटेतच मृत्यू झाला. तुमसर उपजिल्हा रुग्णालयात सोनी हिला परत आणताना पती सोमा हा खाली वाकला तेव्हा त्याच्या खिशातून विषाची बॉटल खाली पडली. सोनीची आई प्रभा मेश्राम हिने ती बघितली. तेव्हापासून पती सोमा रुग्णालयातून पळून गेला. सोनीच्या मृत्यूनंतर सिहोरा पोलीस ठाण्यात पती सोमा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या सोमा फरार आहे. (तालुका प्रतिनिधी)पती सोमा उके हा माझ्या मुलीला मानसिक त्रास देत होता. लग्न झाले तेव्हापासून पैशाची मागणी त्याने केली होती. दुचाकीची मागणीही त्याने केली होती. त्याने माझ्या मुलीला विष देवून ठार मारले. घटनेच्या समयी त्याच्याजवळ विषाची बॉटल होती.- प्रभा मेश्राममुलीची आई