शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अ‍ॅटो असल्याने तहसील कार्यालयासमोरील मार्ग अनेकदा वाहतूक कोंडीने बंद होतो. सदर परिसरात वाहनांचा नेहमीच गजबजाट असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअवैध वाहतुकीमुळे जनता त्रस्त : पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील तहसील कार्यालय चौकात प्रवासी निवाऱ्यासमोर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असल्याने लाखनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने सर्वीस रोडवरून वाहतूक सुरु आहे.तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अ‍ॅटो असल्याने तहसील कार्यालयासमोरील मार्ग अनेकदा वाहतूक कोंडीने बंद होतो. सदर परिसरात वाहनांचा नेहमीच गजबजाट असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.येथून समर्थ विद्यालय, गांधी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. सोबतच तालुक्याच्या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गर्दी असल्याने प्रवाशांच्या जीवीताला धोका आहे. येथे खासगी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी ठेवत असल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस विभागाची सातत्याने दुर्लक्ष होत आहे.प्रवासी निवाºयासमोर खासगी वाहने उभी असल्याने अनेकदा बस न थांबताच निघून जातात. त्यामुळे बसने जाणारे प्रवासी बसची तासन्तास वाट पाहतात. त्यांना नाईलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अ‍ॅटो चालकांच्या मनमानी कारभाराने सुरक्षा कर्मचारी हतबल झाले आहेत. पोलीस विभाग याकडे कोणत्या कारणाने कानाडोळा करीत आहेत असा सवाल पोलिसांकडून विचारला जात आहे. अ‍ॅटोकरिता स्वतंत्र स्टँड हवे, बसथांब्याच्या जागेवर खासगी वाहनांना रोकणे गरजेचे असताना वरिष्ठ पोलीस याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे खासगी वाहनधारकांवर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी