शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन सदस्यीय चौकशी समिती गठित

By admin | Updated: February 26, 2017 00:27 IST

आपातकालीन स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यात हयगय केल्याप्रकरणी ...

प्रकरण जखमीच्या उपचारात हयगयीचेभंडारा : आपातकालीन स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवी धकाते यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीचे गठित करून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान, रूग्णांच्या उपचारात हयगय खपवून घेतली जाणार नसून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. शुक्रवारला सकाळी बेलानजिक झालेल्या अपघातात प्रा. मुकेश रहांगडाले यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी रिंकू रहांगडाले गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर त्यांना सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यावेळी कार्यरत डॉक्टरांनी त्यात गांभीर्य न दाखवता उपचारासाठी विलंब केला. नातेवाईकांकडून याची माहिती होताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार हे रूग्णालयात जावून डॉक्टरांना घेरल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. अडीच तासानंतर त्यांना दाखल करून घेण्यात आले. रिंकू रहांगडाले यांची प्रकृती अद्यापही अस्वस्थ आहे.घटनास्थळी असलेले प्रशांत लांजेवार म्हणाले, रिंकू रहांगडाले यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रूग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. नातेवाईकांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना बोलाविण्यासाठी सांगूनही डॉक्टर आले नव्हते. त्यापूर्वी खासगी रूग्णालयात २० टाके लावण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.चरण वाघमारे व प्रशांत लांजेवार यांनी शनिवारला जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवि धकाते यांची भेट घेतली. या चर्चेत तीन सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशी समितीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. पियुष जक्कल व निवासी आरोग्य अधिकारी डॉ.किशोर चाचेरकर यांचा समावेश आहे. दोन दिवसात चौकशी करून या समितीला अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)