शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:01 IST

अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन भंडारा येथे करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे निवेदन : शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन भंडारा येथे करण्यात आले.यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसह संगणक शिक्षक निर्देशकांना सेवेत पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.रात्र शाळांना पूर्णवेळ शाळेचा दर्जा देवून शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, कार्यवाह अंगेश बेहलपाडे, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, पी.एम. नाकाडे, राधेश्याम धोटे, अविनाश पाठक, सुभाष गरपडे, प्रवीण दराडे, एस. कुथे, पी.पी. डोमळे, प्रदीप गोमासे, यादवराव गायकवाड, हरीभाऊ पडोळे, राजेश निंबार्ते, राजू बारई, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राजेंद्र कडव, पांडूरंग टेंभरे, गुणवंत क्षीरसागर, गणेश सार्वे, आर.एस. पागोडे, मनिष काशिवार, दिशा गद्रे उपस्थित होते.अशा आहेत शिक्षकांच्या मागण्याअनुदानास पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना १ एप्रिल २०१९ पासूनचे २० टक्के वाढीव अनुदान देवून वर्गतुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावे, टीईटी अपात्र शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिक राहून अदा करणे, सर्व समावेशक योजनेतील कर्मचाºयांना थकित व नियमित वेतन अदा करावे.

टॅग्स :Teacherशिक्षक