शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय गाठण्यासाठी जिद्द बाळगा

By admin | Updated: February 5, 2016 00:37 IST

जगातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. शिक्षण व नोकरीच्या संदर्भात स्पर्धेला फार महत्व आहे.

पवनी येथे रौप्य महोत्सव : बंडूभाऊ सावरबांधे यांचे प्रतिपादनपवनी : जगातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. शिक्षण व नोकरीच्या संदर्भात स्पर्धेला फार महत्व आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नाचे भरवशावर ध्येयाकडे वाटचाल करावयास हवी व ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी असे विचार माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी व्यक्त केले.भारत सेवक शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. आंबेडकर हायस्कूल पवनीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित स्रेहसंमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गुंडेराव भोगे यांनी भूषविले. आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आ. अवसरे यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दलितमित्र मन्साराम राऊत यांचे सानिध्यात घत्तलविलेल्या शैक्षणिक काळातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक बनन्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी भारतसेवक शिक्षण संस्थेचे सचिव विकास राऊत, माजी जि.प. सदस्य अशोक राऊत, माजी पं.स. सदस्य अशफाक पटेल, नगरसेवक धमेंद्र नंदरधने, सेवानिवृत्त नायब तहसिलदार अवनती राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, महात्मा फुले विद्यालय मुख्याध्यापक अशोक पारधी, प्रगती पत संस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, नगरसेवक वनिता सयाम, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एम.एस. काणेकर, प्रकश जायस्वाल, मनोहर उरकुडकर, जगदिश वाघमारे, डॉ. भागवत आकरे, इंजि. जगदिश खोब्रागडे, डॉ. आंबेडकर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव भोयर, प्रा. दिपकुमार मेश्राम, प्रगती राऊत यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन एम.पी. रायपूरकर व एम.एच. मोटघरे यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.बी. जिभकाटे, अहवाल वाचन ए.एम. धारगावे तर आभार संस्थेचे सचिव विकास राऊत यांनी मानले. उद्घाटक समारंभानंतर रौप्य महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्ग यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)