शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्यांनी जोपासले सामाजिक दायित्व

By admin | Updated: September 28, 2015 00:57 IST

गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून ....

वरठीतील प्रकार : श्रमदानातून उपसला तलावातील गाळ, गणेश विसर्जनासाठी केली व्यवस्थातथागत मेश्राम  वरठीगणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून सामाजिक दायित्वाचे उत्तम उदाहरण ग्रामस्थांसमोर सादर केले आहे. गावात सार्वजनिक उत्सवादरम्यान या तलावात मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. पण स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तलावात दुर्गंधी व घाण वाढली होती.गावाच्या मध्यभागी इंग्रजाच्या काळापासून मोठे तलाव आहे. मध्यभागी तलाव असल्यामुळे गावात या तलावाचे मोठे महत्व आहे. पण नियमीत गाळ उपसा न झाल्यामुळे तलावाच्या चार ही भागात मोठया प्रमाणात वनस्पती उगवल्या आहेत. तलावाची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे सर्वत्र तलावात जमा झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. याकडे प्रशासनाचे नियमीत दुर्लक्ष होत आहे. गावातील सार्वजनिक उत्सव दरम्यान सर्व मूर्त्यांचे विसर्जन या तलावात होते. तलावात मोठया प्रमाणात असलेले पाणी सर्वत्र पसरलेली घाण, गाळ व वनस्पती वाढल्यामुळे तलावात धार्मिक विधी करणे धोकादायक आहे. सध्या सार्वजनिक उत्सवाचे सत्र सुरु आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य थारनोद डाकरे, रवींद्र बोरकर, चांगदेव रघुते, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व ओ.बी.सी. सेवा संघ वरठीचे अध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांनी तलावातील गाळ उपसून आजुबाजूला असलेली वनस्पती काढूून विसर्जनासाठी जागा मोकळी करुन दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुटी असूनही योगदान दिले. उपेक्षित असलेले तलावाला पाळ आहे हे प्रथमच दिसले. गावाच्या मुख्य मार्गावर असलेल्या तलावाच्या दुरव्यवस्थेला जबाबदार कोणी ही असले तरी समस्याची जाण ठेवून तत्परता दाखवून स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.