शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह साडेसात लाखांची दारू जप्त

By admin | Updated: June 8, 2016 00:27 IST

ठाणेदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असलेली देशी विदेशी दारु पिकअप वाहनासह पकडण्यात पवनी पोलीस यशस्वी झाले आहेत

पोलिसांची कारवाई : ७.५० लाखांचे साहित्य जप्तपवनी : ठाणेदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असलेली देशी विदेशी दारु पिकअप वाहनासह पकडण्यात पवनी पोलीस यशस्वी झाले आहेत. चार लाखाची देशी विदेशी दारु व साडे तीन लाख किमतीचे वाहन जप्त करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.प्राप्त माहितीनुसार १० ते १० वाजताचे दरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांना दारुचा साठा पवनीबाहेर जात असल्याची माहिती मिळाली. भंगार माता मंदिराजवळ तातडीने पोहचून टाटा झेनियो पिकअप व्हॅन क्र. एम.एच. ३६ एफ २१२९ ला थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये मॅकडॉल १४८ बॉक्स आयबी १० बॉक्स, ३ देशी दारु १८९ बॉक्स अंदाजे किंमत ४ लक्ष व पिकअप व्हॅनची किंमत ३,५०,००० लक्ष रुपये अशी एकूण ७ लक्ष ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व गाडी मालक गुणवंत झिंगर लांजेवार रा.ताडेश्वर वॉर्ड पवनी याला अटक केली. सदर दारू साठा चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत होता.पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन गदाहे तपास करीत आहेत. सुरेश चुटे, भागवत मुंडे, सचिन खराबे आदींनी ही कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)