शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकाम रखडल्याने दवडीपारवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम : पोलिसांनी केली मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सुरू असलेले बांधकाम दवडीपार बाजार शिवारात रखडल्याने यापरिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांंच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप्त व्यक्त केला. आज सकाळी महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी रात्रीला झालेल्या दमदार पावसामुळे दवडीपार येथील नाल्यांमध्ये पाणी साचले. घरामध्ये पाणी शिरले. रखडलेल्या बांधकामामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या बांधकामामुळे पावसाने पितळ उघडे केल्याने दवडीपार वासीयांमध्ये एकच संताप उसळला. त्यांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांचा ताफा दवडीपार येथे पोहचला. संतप्त नागरिकांना पोलिसांनी आश्वस्त केले.आंदोलनकर्त्यांनी जर येत्या चार दिवसात या महामार्गाचे बांधकाम चालू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सरपंच अश्विनी मडावी, उपसरंच भागवत हजारे, सदस्य प्रमोद गोस्वामी, ईरफान पठान, संजय मडावी, पोलीस पाटील प्रफूल धुर्वे, शिवाजी ग्रृपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा