शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गरीब व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST

लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर्वेक्षण करून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहनार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील ज्या गावात शासनाच्या विविध योजने अंतर्गत मजूरीची कामे मंजूर आहेत अशी कामे तात्काळ सूरू करण्यात यावे असे सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : आढावा बैठक, मंजूर कामे तात्काळ सूरू करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : देशात व राज्यात कोरोणाचे भयावह संकट आहे.हे संकट केव्हा दुर होणार हे खात्रीपूर्वन सांगता येत नाही. मात्र या संकटात विद्यवा, अपंग, गोर गरिब जनता गरजू लाभार्थी व सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबाची उपासमार होणार नाही, याची काळजी घ्या असे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला. लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत तालुका प्रशासन अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर्वेक्षण करून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहनार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील ज्या गावात शासनाच्या विविध योजने अंतर्गत मजूरीची कामे मंजूर आहेत अशी कामे तात्काळ सूरू करण्यात यावे असे सांगितले.
गावातील जि कुटुंबे गरजू कुटुंबे शिधापत्रिकाधारक नाहीत अशा कुटूंबाचे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी मार्फत सर्वेक्षण करून पुढील दोन दिवसात सबंधीताची यादी तालुका प्रशासनाकडे व शासनाकडे सादर करावी. या कामात कोणीही हयगय करणार नाही, याची दक्षता तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गरिब कुटुंबाची झालेली वाताहत व उपासमार राखण्यासाठी सर्वांनी र्नी तत्पर असले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
आढावा बैठकीत तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, वनविभाग,पाटबंधारे, बांधकाम, पोलीस ठाणे,विज वितरण कंपनी आदी विभागाचे सर्वप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे , माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, जिल्हा सदस्य शुद्धोमता नंदागवळी, बालु चुन्ने, अ‍ॅड. मोहन राऊत, उदय भैया, सरपंच उत्तम भागडकर, सुभाष खिलवानी, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, प्रमिला कुटे, मिलिंद डोंगरे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस