शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे पोलिसांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:01 IST

याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा पोलीस ठाणे मध्ये एका घरेलू कामगार मोलकरीण महिलेला निर्वस्त्र करून तिचा अमानुष छळ करून अब्रू लुटणाऱ्या पोलिसांचा भारतीय महिला फेडरेशन भंडारा जिल्हा कौंसील तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणातील सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
भारतीय महिला फेडरेशनच्या भंडारा जिल्हा कौंसीलची सभा शुक्रवारला राणा भवन भंडारा येथे महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष शांताबाई बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली. यात महिला फेडरेशनच्या घटनेप्रमाणे राष्ट्रीय महाअधिवेशनापूर्वी राज्य अधिवेशन व त्यापूर्वी जिल्हा व तालुका अधिवेशन घेण्यात यावे, त्या अनुषंगाने ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता संत तुकाराम सभागृह बावणे कुणबी समाज मंगल कार्यालय भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशनचा भंडारा जिल्हा अधिवेशन होईल.
या जिल्हा अधिवेशनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान १० क्रियाशील महिला कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायचे आहे.
जिल्हा अधिवेशनापूर्वी प्रत्येक तालुक्याचे अधिवेशन झाले पाहिजे. त्या अनुषंगाने २ डिसेंबरला दुपारी २ वाजता राणा भवन, भंडारा येथे महिला फेडरेशनचा भंडारा तालुका अधिवेशन घेण्यात येईल. ६ डिेसेंबर १९ ला साकोली येथे आयोजित करण्यात आला आहे असे निर्णय घेण्यात आले. सभेचे संचालन महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव शमीम बानो खान यांनी केले. याप्रसंगी रत्नाबाई इलमे, छबी पाचे, मीनाक्षी बोंबार्डे, श्रीवंता अंबुले, पुण्यवती गणवीर, ममता तुरकर, सरिता सुखदेवे, वंचळा लेंडे, जनाबाई चकोले, शांताबाई कनोजे, राजकुमार कुरंजेकर, पुष्पा मेश्राम, बेबीताई संबलवार, वनिता नंदेश्वर, सरिता गजभिये आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस