शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांयुक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा संकुलाचे आधुनिकीकरण : माधवी खोडे यांचे प्रतिपादन

By admin | Updated: March 28, 2015 00:31 IST

जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल, स्विमींग पुल नुतनीकरण, स्केटींग ग्राऊंड या खेळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

 भंडारा : जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल, स्विमींग पुल नुतनीकरण, स्केटींग ग्राऊंड या खेळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. सुविधांनी युक्त क्रीडा संकुलाचा लाभ खेळाडू व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.जिल्हा क्रीडा संकुलातील अद्यावत सुविधांचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी प्रास्ताविकात राज्याच्या क्रीडा धोरणाविषयी माहिती सांगितली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे वास्तुविशारद सुधीर श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी केले. तर आभार दिलीप इटनकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिडा अधिकारी त्रिवेणी बांते, मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक योगेश खोब्रागडे, नाजुक उईके, मिनल थोरात, विलास बनकर, गजेंद्र कारेमोरे, सुषमा नेरकर, रत्नमाला गायधने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खेळाडू व क्रिडाप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)