जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील संताजी मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ...
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली ...
भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध सं ...
याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या ...
भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौ ...
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आह ...
उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने सं ...
लाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु डांबर कमी वापरून जुने आॅईल वापरले जात आाहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरद्वारे दबाई क ...
सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सि ...