नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ...
तुमसर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले होते. रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी सुविधा फुटवे ब्रिज दुसऱ्याबाजेने बांधकाम करावे, आदी मागण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्र ...
भंडारा येथील तुमसर रोड रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. ...
पल्स पोलिओ लसीकरण आढावा बैठकीचे गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद ...
जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम ...
सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे ...
भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते ...
नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० ...
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च डिजीटल प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मकरसंक्रांतींचा सणही अविस्मरणीय ठरला. ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्ह ...