तुकडा येथे विलास फुलचंद साठवणे व विनोद फुलचंद साठवणे या दोनही भावाचे घर अगदी शेजारी आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. शेजाऱ्यांना आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. साठवणे कुटुंबिय जागे झाले. परंतु घर ...
जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहे ...
वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यां ...
अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. ...
दर्शनचा जन्म होताच वडील सचिन यांनी पत्नी आणि मुलाला सोडून बाहेर निघून गेले. ते अजूनपर्यंत परत आले नाही. दरम्यान दर्शन व त्याची आई निर्मला नवरगांव येथे आपल्या आजीकडे वास्तव्यास आहेत. दर्शनची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई निर्मला मजुरीचे कामे करून आ ...
मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड ...
भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला श ...
झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीचे लग्न बुधवारी आसगाव येथील जागेश्वर तरोणे यांच्या मुलासोबत वरमंडपी आसगाव येथे आयोजित होते. त्यानिमित्त झरप येथे मंगळवारी रात्री हळदी कार्यक्रमाचे भोजन आयोजित करण्यात आले होते. गावातील अनेकांनी येथे भोजन केले. दरम्यान ...