साकोली तालुक्यातील उमरी शेतशिवारात एक इलेक्ट्रीक एचपी मोटार अंदाजे चार हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. गत काही दिवसांपासून चोरीचा तपास लागत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील शासकीय आधारभूत ध ...
वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणाचे शेजारी वांगी गावाचे वास्तव्य आहे. पिपरी चुन्ही गट ग्राम पंचायत अंतर्गत वांगी गावाचा प्रशासकीय कामकाज संचालीत होत आहे. वांगी गावाचे शिवारात वैनगंगा नदीचे काठावर महसूल विभागाची झुडपी जंगल असणारी जागा आहे. याच जंगलाच्या श ...
देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु आहे. रेल्वे फाटकाजवळ पुलाचे मोठे कॉलम भरण्याचे काम केले जात आहे. हायड्रा क्रेनद्वारे सिमेंट, गिट्टीने भरलेली बकेट वर पाठविली जाते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास हायड्रा क्रेन अचानक अनियंत्रित झाली व बकेटसह क ...
लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशील ...
भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प ...
योगीताचे अख्खे कुटूंब पोलीस दलात कार्यरत आहेत. वडील कपूरचंद जांगडे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तर भाऊही पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस परिवारात जन्म झालेल्या योगीतावर लहान पणापासूनच गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. महिला व मुलींवर ह ...
करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासू ...
होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाज ...
धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या स ...