आशयाचे निवेदन त्यांनी वरिष्ठांना दिले आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीचे बिनाखी गावात तलाठी कार्यालय आहे. परंतु गावात कार्यालय नाही. गोंदेखारी बसस्थानक परिसरात कार्यालय भाड्याचे घरात सुरु आहे. परंतु गावात कार्यालय स्थानांतरीत करण्य ...
सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफिया ...
निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य ...
भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळ ...
तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत ...
या डम्पिंग यॉर्डमधून रात्री जेसीबी मशीनने ट्रकमध्ये रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गाव आणि गावाचे शिवारात रेती माफियांनी धुमाकूळ घातले असतांना प्रशासन अंकुश घालत नाही. या गावातून रेतीचा अवैध उपसा थांबविण्याकरिता आठवडाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता ...
भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा प्रमुख विषय देशातील सध्यस्थितीत भयावह असणारी बेरोजगारी विषयाला अनुसरुन स्पर्धकांनी उत्कृष्ट मते मांडली. स्पर्धेमधून तीन उत्कृष्ट ...
लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, ...
होळी उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला. सध्या घडीला रबी पिकांची कापणी झाली असली तरी अद्यापही त्यांची मळणी झालेली नाही. कापणी झालेले रब्बी पिक शेतात जमा केलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गोळा केले ...
गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यां ...