लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरातही दिसून आला. केंद्र ...
तुमसर तालुक्यातील मांढळ येथील शेतकरी विजय चौधरी आपली आपबिती सांगत होते, गत ७५ दिवसांपासून धानाचे चुकारे मिळाले नाही. बोनसचा पता नाही उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. पुढील महिन्यापासून नविन खरीप हंगामाची तयारी करावी लागणार आहे. शेतकºयांजवळ पै ...
ग्रीन झोनमध्ये असलेला भंडारा जिल्हा सोमवारी आढळलेल्या एका रुग्णामुळे ऑरेंज झोनमध्ये गेला. मात्र त्यानंतर सदर कोरोनाबाधीत व्यक्तीच्या अतिजोखीम संपर्कासह इतरांच्या पाठविलेले सर्व नमुने निगेटिव्ह येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून ४९५ व्यक्तींचे नमुने नागप ...
एक - दीड वर्षापासून जेएमसी कंपनीमार्फत उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. लाखनी शहरात केसलवाडा (फाटा) ते लाखनी स्मशानघाटापर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. या कामाकरिता बिहार, झारखंड, हरियाणा तसेच विविध राज्यातील सुमारे ४०० मजूर कामावर आहेत. ...
गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे ल ...
लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा ...
नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधि ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास होत आहे. गर्रा, बघेडा, आसलपाणी, मोठागाव, गाळकाभोंगा, कारली येथील जवळपास सात हजार लोकसंख्या मिळून बघेडा येथे उपकेंद्र आहे. उपकेंद्राचा अनेक र ...
गत वर्षांपासून धान पिकावर अस्मानी व सुलतानी संकटाचा मार बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकºयाला बसत आहे. यावर पर्यायी व पुरक व्यवसाय म्हणून फळ उत्पादनाच्या माध्यमातून मदत होऊ शकते, या विचाराने प्रेरीत होऊन कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे या शेतकºयाने ...
मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवार ...