जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस ...
भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट क्षेत्र व बफर क्षेत्र घोषीत केले होते. या क्षेत्रातील सर्व मार्ग बंद करून सदर गावांच्या सीमा आवागमनासाठी ...
सब्जीमंडी भंडारातर्फे विविध नवनविन उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा संकटात देखील अनेकांना माणुसकीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बीटीबीतर्फे पंतप्रधान सहायता निधीला तीन लाख २१ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुप ...
तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला आठ ते नऊ महिन्यांपासून प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. गोबरवाही- मिटेवानी- तुमसर -देव्हाडी असा रस्ता बांधकामाचा मार्ग असून तुमसर शहर व गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ...
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक् ...
भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप ...
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत झाले. त्यामुळे शहराचा कायापालट होईल असे वाटत होते. निवडणुका पार पडल्या. भाजपाची एक हाती सत्ता आली. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही आलवेल होते. मात्र विधानसभेच्या निवडणूक पार पडताच अध्यक्ष ...
मजुरांना फळबाग लागवड योजनेअंतर्गत तसेच रोहयोच्या विविध कामांतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गावातच काम उपलब्ध होत असल्याने मजुरात समाधान व्यक्त होत आहे. पहेला मंडळ कार्यालयांतर्गत असणाऱ्या निमगाव येथे रोहयो कामांतर्गत मजुरांना कृषी ...
नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्र ...