कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्यानंतर १५ जूनला जिल्हा प्रशासनाने एका पत्राद्वारे अडयाळ भागातील निश्चित केलेला कंटेन्मेंट क्षेत्र व बफर क्षेत्रावर असणारे प्रतिबंध गेली सात दिवसांपुर्वी हटविण्यात आले. परंतु कंटेन्मेंट क्षेत्रातील मुख्य मार्गावर ठेवण्यात आल ...
लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुव ...
कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून परिणामी बस फेऱ्यांना प्रवाशांकडून प्रतिसाद नाही. अशात हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांतर्गत येथील व्यापारी कादर रिजवी यांचा बारदाना नागपूर एमआयडीसी येथून आण ...
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मज ...
कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ ...
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळ परिस्थितीवर ...
उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पºहे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे. सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ...
सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध ...
पृथ्वीराज मेश्राम सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पाकीट पडलेले दिसले. ते उघडून पाहिले असता त्यात बऱ्याचशा नोटा दिसल्या. ...
जुळ्या मुलीच झाल्याने एका निर्दयी मातेने आपल्या २६ दिवसाच्या चिमुकलीला टाक्यात बुडवून ठार मारल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या गौतम वॉर्डात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. ...