साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स ...
नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली ...
जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. तालुका निहाय कोरोनाबाधीतांच् ...
कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा ...
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा ...
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरो ...
पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठ ...
सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक ...