मायक्रो फायनान्स व राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था आदी कर्जवसुलीसाठी कर्जदारांचे शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. यास लगाम घालण्यात यावे, असे निवेदन एनएसयुआयतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. कोरोना आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेता संपूर्ण भार ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच ...
Coronavirus : या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक विलास मातेरे व पप्पू कठाणे करीत आहेत. सदर व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीवही वाचला असता. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकान ...
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना ...
महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिव ...
सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूव ...
हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून ज ...
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे ...
corona Bhandara News ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...