बावनथडी नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात नवे संकट निर्माण झाले आहे. नऊ पंप असणाऱ्या या प्रकल्पात चार पंप नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त पंपाचे साहित्य बेपत्ता झाले आहेत. तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदारा ...
शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्राम ...