कृषी सेवा केंद्र व शेत सल्लागार केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:41 IST2021-09-14T04:41:25+5:302021-09-14T04:41:25+5:30

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. शशीर वंजारी हे होते. सह उद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाचे ...

Inauguration of Agricultural Service Center and Farm Advisory Center | कृषी सेवा केंद्र व शेत सल्लागार केंद्राचे उद्घाटन

कृषी सेवा केंद्र व शेत सल्लागार केंद्राचे उद्घाटन

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. शशीर वंजारी हे होते. सह उद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी होते. अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजकपूर राऊत, ओम सत्य साई महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रेम वनवे, माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र कारेमोरे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गिरडे, अनिल भोंगाडे,ज्येष्ठ नागरिक राजहंस वाडीभस्मे,मुन्ना भोंगाळे, विनित देशपांडे धनराज राखे,कृष्णा लांजेवार,अशोक आकरे, वासुदेव रंगारी, बाबाराव शिवणकर व चिखली,खरबी,परसोडी,शहापूर,निहारवाणी पांजरा, चिखलाबोडी, दहेगाव, खराडी, बोरगाव,या गावातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवर पाहुण्यांनी शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक पांडुरंग निशाने यांनी केले. संचालन व आभार मुन्ना भोंगाळे यांनी केले.

Web Title: Inauguration of Agricultural Service Center and Farm Advisory Center