शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पुलाचे दोनदा बांधकाम होणार

By admin | Updated: January 11, 2015 22:45 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आली आहेत. सिंचन क्षमता वाढल्याने हा निर्णय

दुरूस्तीचा अभाव : लक्षावधी रूपयांचा निधी खर्चचुल्हाड/सिहोरा : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आली आहेत. सिंचन क्षमता वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलेला असून प्रशासकीय यंत्रणेजवळ दुरूस्तीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गाला लघु पाठबंधारे विभागाचे नहर आणि कालवे आहेत. जलाशयाचे पाणी या कालव्यांनी वाटप करण्यात येत आहेत. जलाशय सातपुडा पर्वत रांगाच्या जंगलात असून पाणी वाटपाचे क्षेत्र वैनगंगा नदी काठालगत असणाऱ्या शेती पर्यंत आहे. उजवा कालवा ३९६९ हेक्टर आणि डावा कालवा ३०६८ हेक्टर आर शेती सिंचित करणारा क्षेत्र आहे. ७०२९ हेक्टर आर नियमित सिंचित क्षेत्र असला तरी १४९३८ हेक्टर आर प्रकल्पाचे एकूण समावेश क्षेत्र आहे. हा आकडा सर्वेक्षणातून यंत्रणे मार्फत उपलब्ध करण्यात आलेला आहे. याशिवाय बपेरा शिवारातील क्षेत्र पुन्हा जोडण्यात आल्याने समावेश क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्या दिशेने आधी पाठबंधारे विभागाने पाऊले उचलली आहेत. या वाढीव सिंचित क्षेत्रात पाणी पुरवठा करण्यासाठी तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील पुलाची दुरूस्ती गेल्या २ वर्षात करण्यात आली आहे. सिहोरा आणि रनेरा गावात पुलांची रूंदी वाढविण्यात आली आहे. या शिवाय चुल्हाड, देवसर्रा गावातील पुलाची स्थिती जैसे थे आहे, असे करीत असताना मागील दोन वर्षात लक्षावधी खर्च करण्यात आले आहे. समादेस क्षेत्र वाढत असताना दुरदृष्टी ठेवून विकास कामाचे नियोजन करण्यात येत नाही. रनेरा गावात पुलाचे पुन्हा नुतनीकरण करण्यात येत आहे. या पुल बांधकामात स्लॅब देण्यात येणार आहे. पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) कडे वळते करण्यात आले आहे. यामुळे एकाच पुलाचे दोनदा बांधकाम करताना पाठबंधारे विभागाच्या तिजोरी आणि निधीला फटका बसणार आहे. (वार्ताहर)