शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन गैरव्यवहाराची आता होणार चौकशी

By admin | Updated: February 25, 2015 01:13 IST

मजुरांना काम मिळावे व त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी महात्मा गांधी रोजगार गॅरटी योजना अमंलात आणली. मात्र या योजनेला साकोलीत आॅनलाईन भ्रस्टाचार ...

साकोली : मजुरांना काम मिळावे व त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी महात्मा गांधी रोजगार गॅरटी योजना अमंलात आणली. मात्र या योजनेला साकोलीत आॅनलाईन भ्रस्टाचार करून गालबोट लावण्यात आले. त्यामुळे असाच भ्रष्टाचार जिल्ह्यातील या तालुक्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी चौकशीचे आदेश दीले आहेत.पंचायत समीती साकोली येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात बनावटी कागदपत्राच्या आधारे लाखो रुपयांचा आॅनलाईन गैरव्यवहार करण्यात आला. यात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अल्का लोथे यांना अटक करण्यात आली असुन यातील तत्कालीन कर्मचारी उसगावकर हा अजुनही बेपत्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अपूर्ण आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समीतीचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे व मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी नुकतीच भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लांखादुर, तुमसर, मोहाडी, पवनी व भंडारा येथील खंडविकास अधिकारी यांची भंडारा येथे बैठक बोलावली. यात रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला व संबधीत अधिकाऱ्यांना पंचायत समीती अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाची व आर्थीक व्यवहाराची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दीले.तपास कासवगतीनेखंडविकास अधिकारी बोरकर यांनी या आॅनलाईन गैरव्यवहाराची तक्रार साकोली पोलीस स्टेशनला दिली. एक आठवड्यानंतरही पोलीसांचा तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे पोलीसांच्या या तपासावर प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.न्यायालयीन कोठडीसाकोली पंचायत समीतीच्या रोजगार हमी योजनेच्या आॅनलाईन गैरव्यवहारप्रकरणी पोलीसांनी सहाय्यक कार्यक्रमअ धिकारी अल्का लोथे यांना अटक केली होती. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज न्यायालयाने लोथे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)