शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विकेत्यांचे लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: February 13, 2015 00:59 IST

मुद्रांक विक्रेत्यांनी केवळ एक हजाराच्या आतच मुद्रांकाची विक्री करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेत्यांवर गडांतर येवून त्यांच्या कुटूंबियावर ...

तुमसर : मुद्रांक विक्रेत्यांनी केवळ एक हजाराच्या आतच मुद्रांकाची विक्री करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेत्यांवर गडांतर येवून त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्या निषेधार्थ मुद्रांक विक्रेता संघटनेने गुरूवार व शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर मुद्रांक विक्री व दस्त लेखनी बंद आंदोलन सुरू केले आहे.जानेवारी २०१५ रोजी शासकीय आदेशान्वये मुद्रांक विक्रेत्यांना यापुढे केवळ १०० रूपये तथा ५०० रूपये मुल्यवर असलेल्या मुद्रांकाचीच विक्री करता येईल. त्यापुढील मूल्यदरांच्या मुद्रांकांचे शुल्क संबंधित ग्राहकांनी ई चालानद्वारे सरळ शासनाच्या तिजोरीत जमा करावे, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यामुळे मुद्रांक विक्रेता एका दिवसात केवळ ३० ते ४० रूपयेच कमावू शकणार आहे.भंडारा जिल्ह्यात सुमारे ३०० मुद्रांक विक्रेते आहेत. सुरूवातीला ६०० रूपयापर्यंतच्या मुद्रांक विक्रीची मर्यादा होती. पुढे ३० हजार रूपयापर्यंत मुद्रांक विक्रीची मर्यादा करण्यात आली. केवळ ३ टक्के कमीशन घेवून मुद्रांक विक्रेते व्यवसाय करीत उदरनिर्वाह चालवित आहेत. आंदोलनात अध्यक्ष धनवंत कठाणे, सचिव राम बिसने, देवेंद्रकुमार मोहबे, हरिश्चंद्र सोनकुसरे, आनंद बिसने, दिनेश भवसागर, संगीता जैन, धनराज गभने, अशोक नारसाटे, संजय अटराये, कृष्णा वासनिक, महेश निमजे, सुधीर बागडे, उदयभान लांजेवार, मिलिंद मेश्रामसह मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)