शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पवनारातील मुख्य रस्ते नागरिकांनी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउंड बॉक्स पकडून गावकऱ्यांना दिला. गावातील मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांच्या मदतीने लाकडे ठेऊन बंद करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना : प्रत्येक घरी केली जात आहे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील पवनारा येथील सरपंच रशीद शेख यांनी सकाळच्या सुमारास प्रत्येक घरी जाऊन कोरोना या आजाराविषयी जनजागृती करून प्रत्येक नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर लाकडाचे ओंडके ठेवून वाहतूक बंद केली आहे.कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउंड बॉक्स पकडून गावकऱ्यांना दिला. गावातील मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांच्या मदतीने लाकडे ठेऊन बंद करण्यात आले.आजही ग्रामीण कोरोना आमच्या गावात येत नाही, अशाप्रकारे चर्चा करतात त्यांची समजूत काढण्याकरिता गावातीलच शिक्षित नागरिकांना पुढे येऊन त्यांची समजूत काढणे आवश्यक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत