ताडगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST2021-02-08T04:30:47+5:302021-02-08T04:30:47+5:30

जांब (लोहारा) : प्रियदर्शिनी महिला सुशिक्षित बेरोजगार संस्था, ताडगाव या संस्थेला मंजूर झालेला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे ...

Inauguration of Basic Paddy Procurement Center at Tadgaon | ताडगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

ताडगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

जांब (लोहारा) : प्रियदर्शिनी महिला सुशिक्षित बेरोजगार संस्था, ताडगाव या संस्थेला मंजूर झालेला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिताताई हलमारे, केंद्र सचिव शारदा सलाम, ग्रामपंचायत सदस्य सुषमा मोहतुरे, वनिता चौधरी, कांचन कडवे, गणेश धुमनखेडे, कांचन हारगुडे, राजेश उके, हैशोक शरणगते, रवी शरणगते, अशोक पटले, अमरकंठ सव्वालाखे, गणेशजी दमाहे, रामचंद्रजी हलमारे, केवलजी कांबळे, अरुण मोहतुरे, वामनजी नागलवाडे, शिवशंकर गायधने, मूलचंद शेंडे, संभाजी धांडे, रमेश हलमारे, बी.जी. ठाकरे, हेमराज बोरकर, लोकचंद डहाके, जयप्रकाश नागलवाडे, सुखराम कोसरे, भाऊदास बघेले, देवदास बघेले, रामू बघेले, प्यारेलाल शरणागते, हरिचंद्र सिंगनजुडे, अनमोल मते, दिनेश धुमनखेडे, बालचंद धुमनखेडे, राजू गाढवे, बादल गडापेले, रवी मते, अजय गायधने, खुशाल बाहे, राकेश मते व समस्त ताडगाव शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Basic Paddy Procurement Center at Tadgaon