जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST2021-02-05T08:42:15+5:302021-02-05T08:42:15+5:30

जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजूर झालेल्या आधार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ...

Inauguration of Aadhar Paddy Shopping Center at Jamb | जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजूर झालेल्या आधार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे हे होते. अतिथी म्हणून देवा इलमे, वीना झंझाळ हरिभाऊ डोये, श्याम कांबले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किरण अतकरी सीमा साकुरे, अनिता सोमनाथ, वैशु अतकरी, तारा सपाटे, भाग्रता सठवाने, सुरेश शेंडे, उमा अतकरी मनीष तुपट, गुड्डू बांते व्यास डोंगरवार, गजानन झंझाळ, माजी सैनिक सुरेश शेंडे, अनिल पवार हे होते. यावेळी श्रीकृष्ण दुपारे, दिगंबर साठवने जयदेव नागपूरे, मनोज उके, केशव साठवणे, शुभम धुमनखेडे, तसेच शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Aadhar Paddy Shopping Center at Jamb