शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवल्यास यश हमखास -मिश्रा

By admin | Updated: September 13, 2014 23:41 IST

स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते,

भंडारा : स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते, असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधिक्षक जे.बी. मिश्रा यांनी केले.समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने पंजाबी हॉल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कर समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधीक्षक जे.बी. मिश्रा होते. प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विचार मंचचे संस्थापक प्रा.वामन तुरिले, दलित मित्र डॉ.एल.एम. चौधरी, प्रदीप काटेखाये, विलास केजरकर, रशिद खान, मोहम्मद शरीफ शेख, सयैद नसीम, समीर नवाज, शाहिद खान, वकिल सिद्धीकी उपस्थित होते.त्याप्रसंगी पॅरामिड इंडिया एज्युकेशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमित दिलीप साखरेला २१ हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र तसेच ऐश्वर्या नामजोशी, विवेक केशव चटप, दुर्गेश डोबले, रोहित जोशी, दर्शन सोनवाने, अनवर शेख, योगिता निमजे, प्रतीक्षा पंचभाई, संकल्प बागडे, पराग भुरे यांचा बॅग, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता पाचखेडे यांनी केले व संचालन समीर नवाज यांनी केले. आभार विलास केजरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रणिता पाचखेडे, आवेश खान, भाग्यश्री खेडीकर, मयुर पडोळे, अश्विन नागदेवे, पल्लवी क्षीरसागर, गुलनाज शेख, पाशु खान, वशीम खान, अश्विनी बोरिकर, तोशिफ शेख आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)