शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाकरिता होमहवन, पर्जन्ययज्ञ

By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST

चिचोली येथे श्री सिद्ध सिद्धेश्वर मारोती देवस्थान येथे नुकतेच चिचोली येथे ...

आंधळगाव : चिचोली येथे श्री सिद्ध सिद्धेश्वर मारोती देवस्थान येथे नुकतेच चिचोली येथे बजरंग धाम आश्रमचे प्रमुख स्वामी रुद्रनाथ उर्फ प्रा. विपिन धनराज मेश्राम यांच्या हस्ते यावर्षी चांगले पीक व चांगले पर्जन्य येऊन बळीराजा सुखावला पाहिजे, याकरीता स्वामी रुद्रनाथ यांनी मारोतीरायांना व इंद्रदेवता व वरुणदेवता यांना साकडे घातले. त्याकरीता पर्जन्ययज्ञ केले व होमहवन केले. त्याचप्रकारे सामुदायिक प्रार्थना केली.सामुदायिक प्रार्थनेतून ईश्वराला लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे व बळीराजाचे लवकरात लवकर संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी नांदू दे असे आव्हान इंद्रदेवतांना केले. स्वामीजी पुढे म्हणाले, जेवढे प्रमाणात वृक्षकटाई होती तेवढ्या प्रमाणात वृक्षांची लागवड होत नाही.पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यापुढे प्रत्येक शेतकऱ्याने आपआपल्या शेतात एकतरी झाड लावण्याचा व त्याला जोपासण्याचा संकल्प करावा. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, ‘वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे’ पर्यावरणाचा समतोल म्हणजे पावसाचा समतोल आहे. त्याचप्रकारे होमहवन केल्यानेही चमत्कार होतो असे म्हणून होमहवनाची सांगता झााली. पर्जन्य यज्ञामध्ये चिंतामणी टिकापाचे, गुरु माने, देवा माने, लक्ष्मण, श्यामराव दामू माने, नागो, बडवाईक, त्रिदेव, जयदेव, शंकर, प्रवीर, नितीन, मुकेश, सचिन, गजराज या भक्तांनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)