शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

भंडारा ते मोहाडी पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. साकोली ते तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा तुमसर ते साकोली महामार्ग विस्तारीकरणाचे पुढेही असेच घडले. कुठे तांत्रिक तर कुठे निधीचा वानवा जाणवत आहे. याकडे सार्वजिनक बांधकाम विभाग व राष्ट्रीय हायवे प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देबांधकामाला कोरोनाचाही फटका : धुळीमुळे नागरिकांचे होताहेत हाल

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवधीपूर्वी बांधकाम न झालेल्या महामार्ग विस्तारीकरणाचे घोडे अद्यापही रखडले आहेत. त्यातच कोरोनाचा फटका या महामार्ग बांधकामाला अजूनच विलंब लावीत आहेत. या रखडलेल्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम जाणवत आहे.भंडारा जिल्हयातील कारधा ते निलज मार्ग, तुमसर ते साकोली मार्ग व भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित आहे तर कुठे बांधकाम थंडबस्त्यात आहे. भंडारा ते तुमसर या राज्यमार्गाच्या (नवीननुसार महामार्ग) विस्तारीकरणाचे घोडे तांत्रिक बाबींमुळे रखडले आहे. भंडारा ते मोहाडी पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य लहानमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. साकोली ते तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा तुमसर ते साकोली महामार्ग विस्तारीकरणाचे पुढेही असेच घडले. कुठे तांत्रिक तर कुठे निधीचा वानवा जाणवत आहे. याकडे सार्वजिनक बांधकाम विभाग व राष्ट्रीय हायवे प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे.

नागरिकांचा जीव धोक्यातदुसरीकडे निलज ते कारधा या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम गत दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना  अडचणींचा सामना करावा लागत आहे.  अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.  तुमसर तालुक्यातील महामार्गाचे काम काही ठिकाणी पूर्णत्वास येत असले तरी उड्डाणपुलांचे काम अजूनही सुरूच आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग