शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी निघाले प्लास्टिक गोळा करायला

By admin | Updated: June 7, 2015 00:45 IST

पर्यावरण दिनानिमित्त येथील नगर परिषदेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन शहरवासीयांना आश्चर्यचकीत करून....

पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम : बाजारात पडलेले प्लास्टिक केले गोळा गोंदिया : पर्यावरण दिनानिमित्त येथील नगर परिषदेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन शहरवासीयांना आश्चर्यचकीत करून सोडले. पालिकेने बाजारात टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम राबविली. विशेष म्हणजे अन्य कर्मचाऱ्यांसह खुद्द मुख्याधिकाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेत प्लास्टिक गोळा केले. सर्वप्रथम पालिकेच्या सभागृहात पर्यावरण दिनानिमित्त समस्त कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी सुमंत मोरे होते. तर उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे प्रमुख्याने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित सर्वांना पर्यावरण दिनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यावरण दिनाचे निमित्त साधून बाजारात पडलेले प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार, मुख्याधिकारी मोरे स्वत: पालिकेतील अन्य कर्मचाऱ्यांसह प्लास्टिक गोळा करण्याच्या मोहिमेत शामील झाले. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान त्यांनी कर्मचाऱ्यांसह प्लास्टिक गोळा केले. (शहर प्रतिनिधी)