गौरव : लाखनी तालुक्यातील शिवनी ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम योजनेचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सरपंच माया कुथे, उपसरपंच सतिश शेंडे, सचिव जयंत गडपायले, ग्रा.पं. सदस्य रेखा लांडगे, गीता शेंडे, रत्नमाल खांडेकर, जीवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर .
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}