शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार राजेश काशीवार यांचा भाजप प्रदेश सदस्यत्वाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या सैध्दान्तिक विचारांना आपण नेहमीच बांधिल राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच साकोली येथे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली  उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काशीवार यांनी राजीनामा दिला आहे. गत विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीप्रसंगी जिल्हा भाजप वेगवेगळ्या गटांमध्ये विखूरल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोलीचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य राजेश उर्फ बाळा काशीवार यांनी कार्यकारिणी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भंडारा जिल्हा भाजप संघटनेची आजची परिस्थिती बघता संघटनात्मक कार्य करण्यास मी मानसिकदृष्ट्या असमर्थ असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.  या जबाबदारीतून मुक्त करावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना पाठविलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या सैध्दान्तिक विचारांना आपण नेहमीच बांधिल राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच साकोली येथे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली  उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काशीवार यांनी राजीनामा दिला आहे. गत विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीप्रसंगी जिल्हा भाजप वेगवेगळ्या गटांमध्ये विखूरल्याचे दिसून आले. जिल्ह्यात भाजप तीन गटात विखुरल्याची चर्चा रंगत असतानाच काशीवार यांच्या राजीनाम्याने ही चर्चा खरी तर नाही ना! असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :BJPभाजपा