शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी वॉर्डवासीयांनी नगर पंचायतला वारंवार करूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायतने त्या तीन अतिक्र मणधारकांना तीन वेळा नोटीस बजावली व दोन दिवसात अतिक्र मणाची जागा खाली करा असे पत्रात नमूद केले. अन्यथा नगर पंचायत अधिनियम १९६५ नुसार कारवाई करण्यात येईल असे कळविले.

ठळक मुद्देनगर पंचायतचे दुर्लक्ष : अतिक्रमण हटविण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरातील वॉर्ड क्र मांक १० येथील राज्य महामार्गाला लागून असलेल्या शासकीय जागेवर अतिक्र मण करणाऱ्याचे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी तक्रार वॉर्डवासीयांनी नगर पंचायतकडे केली आहे. मात्र नगर परिषदेचे अधिकारी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने वॉर्डवासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.मुख्य महामार्गाला लागून असलेल्या एका कॉम्पलेक्सला लागून गट क्र . १०१९ मध्ये शासनाची ०.०५ हे.आर.जमीन आहे. मात्र या शासकीय जागेवर दहा बारा वर्षापासून अतिक्र मण आहे. सध्या तीन लोकांनी या शासकीय जागेवर अतिक्र मण केले आहे.हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी वॉर्डवासीयांनी नगर पंचायतला वारंवार करूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायतने त्या तीन अतिक्र मणधारकांना तीन वेळा नोटीस बजावली व दोन दिवसात अतिक्र मणाची जागा खाली करा असे पत्रात नमूद केले. अन्यथा नगर पंचायत अधिनियम १९६५ नुसार कारवाई करण्यात येईल असे कळविले. पण अतिक्रमणधारकाने अतिक्र मण न हटविल्यामुळे पुढे वॉर्डवासीयांनी अतिक्र मण हटविण्यासाठी नगर पंचायतला तक्र ार केली.२७ जुलै रोजी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी हर्षिला राणे यांनी तहसीलदार गोरेगाव यांना पत्र लिहून गट क्रमांक १०१९ मधील ०.०५ हे.आर.ही जागा खाते क्र .२८८९ अन्वये उपविभागीय अधिकारी गोदिया यांचे आदेश क्र ०८ अन्वये सदर जागा सरकार जमा अथवा महसूल विभागाच्या विभागाच्या ताब्यात आहे.शासकीय जमिनीवरील अतिक्र मण प्रतिबंध निष्काषित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र .जमीन ०७/२०१३/प्र्र. क्र. ३७४/ज १ दि.१० ऑक्टोबर २०१३ अन्वये मुद्दा क्र .३ नुसार शासकीय जागेवरील अतिक्र मणास प्रतिबंध करणे ही जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाची जबाबदारी आहे.या आशयाचे पत्र मुख्याधिकारी यांनी गोरेगाव तहसीलदार यांना दिले. मात्र यापूर्वी नगर परिषदेने या अतिक्रमणधारकांना कुठल्या आधारावर नोटीस दिले आणि अतिक्रमण काढण्यास सांगितले हे समजण्यापलिकडे आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे गोरेगाववासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण