शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापिठ सेवक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी खाजगी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापिठ सेवा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने दिलेल्या निवेदनात यापुर्वी शासनाला अनेकदा निवेदने दिली असून शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष महेश कुथे, सचिव चंद्रशेखर शहारे, उपाध्यक्ष यशपाल कऱ्हाडे, सिद्धार्थ शृंगारपवार यांच्यासह स्थानिक भंडारा जिल्हा कार्यकारणीचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगStrikeसंप