शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

संदीप रमेश कळमकर (२८) रा. गाेसे खुर्द असे मृताचे नाव आहे. गुरुवारी ताे ट्रॅक्टर ट्राॅलीत गिट्टी भरुन जात हाेता. मात्र अचानक त्याचे ट्रॅक्टरवरुन नियंत्रण गेले. ट्रॅक्टर थेट शेतात शिरला. गिट्टी भरलेली ट्राॅली उलटली. त्याचवेळी संदीप खाली काेसळला आणि ट्रॅक्टरच्या माेठ्या चाकाखाली चिरडला गेला. मात्र मदतीसाठी तेथे कुणीही नव्हते.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गिट्टी घेवून जाताना नियंत्रण गेल्याने शेतात जावून उलटलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील साेमनाळा ते पिंपळगाव निपाणी दरम्यान गुरुवारी घडली. संदीप रमेश कळमकर (२८) रा. गाेसे खुर्द असे मृताचे नाव आहे. गुरुवारी ताे ट्रॅक्टर ट्राॅलीत गिट्टी भरुन जात हाेता. मात्र अचानक त्याचे ट्रॅक्टरवरुन नियंत्रण गेले. ट्रॅक्टर थेट शेतात शिरला. गिट्टी भरलेली ट्राॅली उलटली. त्याचवेळी संदीप खाली काेसळला आणि ट्रॅक्टरच्या माेठ्या चाकाखाली चिरडला गेला. मात्र मदतीसाठी तेथे कुणीही नव्हते. तब्बल पाच तासानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु ताेपर्यंत उशिर झाला हाेता. या अपघातात संदीपचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रमाेद राघाेबा काेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नाेंदविला.

टॅग्स :Accidentअपघात