शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका

By admin | Updated: February 29, 2016 00:22 IST

सर्वसामान्यांच्या कामाला सर्वाधीक महत्त्व देऊन अधिकाऱ्यांकडून ती कामे करवून घ्या, ..

कार्यकर्ता मेळावा : पालकमंत्री सावंत यांचे प्रतिपादनलाखांदूर : सर्वसामान्यांच्या कामाला सर्वाधीक महत्त्व देऊन अधिकाऱ्यांकडून ती कामे करवून घ्या, अधिकारी ऐकत नसतील तर शिवसैनिकांच्या पध्दतीने समजावून सांगा. मात्र, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असे प्रतिपादन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी व्यक्त केले.लाखांदूर येथे आयोजित शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख राधेशाम गाढवे, जिल्हा प्रमुख अ‍ॅड. वसंता ऐंचिलवार, तालुका शिवसेना प्रमुख अरविंद बनकर, भंडारा तालुका प्रमुख हरिश्चंद्र बांडेबुचे, शहर प्रमुख शेखर अनपल्लीवार, राजेश परशुरामकर, मेघनाथ चौबे, दूर्गाभैया राठोड व शेकडोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले, जनतेना शिवसेनेच्या कामावर व विचारावर तसेच धोरणांवर विश्वास ठेवला. त्यामुळे जनतेचा विश्वास भंग न होता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाती आलेले काम प्राधान्याने करा. अधिकारी ऐकत नसतील तर शिवसैनिकांच्या भाषेत समजावून सांगा मी आपल्या पाठीशी आहे. गरज पडली तर वरील नेत्यांची मदत घ्या. तसेच पक्ष संघटनेसाठी कामाला लागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. ऐंचिलवार यांनी पक्ष संघटना मजबुतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)