शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे जिल्हास्तरीय वुशू निवड स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ऑल भंडारा जिल्हा असोसिएशन, भंडारातर्फे रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : ऑल भंडारा जिल्हा असोसिएशन, भंडारातर्फे रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठीची निवड चाचणी तथा जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माईन्डस आय इंटरनॅशनल स्कूलचे मुकेश थानथराटे, जिल्हा क्रीडा कार्यालय येथील क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत तुमसर, पवनी, साकोली, भंडारा येथील खेळाडूंनी प्रत्यक्ष भाग घेत विजय मिळवला. ही स्पर्धा सबज्युनियर, ज्युनियर आणि सीनियर मुले-मुली अशा तीन गटात स्पर्धकांच्या वजनानुसार घेण्यात आली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकप्राप्त खेळाडूंना अमरावती येथे होणाऱ्या सीनियर राज्यस्तरीय स्पर्धेत तसेच वर्धा येथे होणाऱ्या सबज्युनियर, ज्युनियर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.