शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक महिला बचत गटाद्वारे चार हजार मास्कचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

जगात कोवीड-१९ ने थैमान घातला आहे. कुठेही प्रतिबंधात्मक औषध बाजारात उपलब्ध नाही. मात्र यावर प्राथमिक उपाय म्हणून लोकांनी संपर्क टाळणे, शिकतांनी व खोकलतानी नाकावर व तोंडावर रूमाल ठेवणे, साबनांनी पाणी वापरून हात स्वच्छ धुवावे, संवाद करताना एक मिटरचे अंतर ठेवणे अर्थात दैनिक जीवनात वावरत असताना नाका व तोंडावर मास्क असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देठाणा गाव मास्कयुक्त करण्याचा निर्धार : नफ्यातून केली कापडाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील ठाणा येथील माजी सैनिक महिला बचत गटाने नफ्यातून चार हजार मास्कची निर्मिती करुन ठाणा गाव मास्कयुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यासह भंडारा-नागपूर सीमेवर गरजुंना भोजन वितरण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाने परिसरातील नागरिक भारावून गेले.
जगात कोवीड-१९ ने थैमान घातला आहे. कुठेही प्रतिबंधात्मक औषध बाजारात उपलब्ध नाही. मात्र यावर प्राथमिक उपाय म्हणून लोकांनी संपर्क टाळणे, शिकतांनी व खोकलतानी नाकावर व तोंडावर रूमाल ठेवणे, साबनांनी पाणी वापरून हात स्वच्छ धुवावे, संवाद करताना एक मिटरचे अंतर ठेवणे अर्थात दैनिक जीवनात वावरत असताना नाका व तोंडावर मास्क असणे गरजेचे आहे. बाजारात महागडे मास्क नागरिक खरेदी करू शकत नाही. हे लक्षात घेवून ठाणा पेट्रोलपंप येथील माजी सैनिक महिला बचत गटाद्वारे स्वत:कडे उपलब्ध असलेली शिलाई मशीनचा वापर करीत बचत गटातील नफ्याच्या अर्थसहाय्याने व माजी सैनिकांच्या मासिक १० टक्के निवृत्ती वेतनातील वाट्याद्वारे मास्कचे शिवनकाम केले.
ठाणा गावातील १५ वर्षावरील सर्व नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले. आजघडीला साडेचार हजार मास्कचे वितरण करण्यात आले. संपूर्ण ठाणा गाव मास्कयुक्त करण्याचा प्रण माजी सैनिक कुटुंबियांनी घेतला आहे.यासोबतच गरजुंंना भोजन वितरण करण्यात आले.
यात माजी सैनिक महिला बचत गटाच्या जयश्री पिंगळे, पल्लवी सुखदेवे, कुंदलता उके, रमा रामटेके, चंदा कारेमोरे, नंदिता ठवकर, शोभा हटवार, रोशनी धावडे, प्रमिला निपाने, माजी सैनिक संघटना ठाणा पेट्रोलपंपचे सुभेदार रामचंद्र कारेमोरे, अनिल भोंगाडे, मनिष सुर्यवंशी, राहुल रामटेके, प्रकाश काटेखाये, अशोक गायधने, आनंदराव चरडे, शैलेंद्र हटवार, योगेश बावनकुळे, अविनाश येरपुडे, सुरेश धावडे, परमेश्वर घाटोळे, ग्रामस्थामध्ये राजेश ठवकर, संजय खापडे, सोनु कुर्वेती आदींनी विशेष सहकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या