शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर येथे निर्जंतुकीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देध्वनीक्षेपकावरुन प्रबोधन : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गावात स्वच्छता अभियानासह निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. ध्वनीक्षेपकावरुन गावात प्रबोधन केले जात असून यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.
पालांदूरचे सरपचं पंकज रामटेके, उपसरपंच हेमराज कापसे यांच्या पुढाकारात ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. गावात पाण्याने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे.
ठाणेदार अंबादास सुणगार व त्यांचे १४ सहकारी अहोरात्र गावात गस्त घालीत आहेत. सी-६० चे कमांडो पथकाने पथसंचलन करुन प्रत्येकाला संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी कोरोनाच्या युध्दात सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले.

गावकऱ्यांचा सहभाग
पालांदूर येथे स्वच्छता मोहीमेत गावकरी सहभागी झाले असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकांनी निर्धार केला आहे. शासनाच्या सूचनाचे तंतोतंत पालन करुन सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. तरुणाई यात पुढे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या