शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर येथे व्यसनमुक्ती कार्यकर्ता संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

तुमसर : भंडारा जिल्हा ग्राम स्वराज्य मंडळ आणि नशाबंदी मंडळाच्यावतीने तुमसर येथे व्यसनमुक्ती कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...

तुमसर : भंडारा जिल्हा ग्राम स्वराज्य मंडळ आणि नशाबंदी मंडळाच्यावतीने तुमसर येथे व्यसनमुक्ती कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्तीवर आधारित प्रदर्शनही लावण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय दलाल, बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, अर्बन को आप. सोसायटीचे अध्यक्ष शालीकराम गौरकार, नलिनी वाडीभस्मे, श्यामराव पाटील, मदन शेंडे, दुर्जन ढेंगे आदी उपस्थित होते. जिल्हा ग्राम स्वराज्य मंडळाचे अध्यक्ष तथा नशाबंदी मंडळाचे संघटक लिलाधर वाडीभस्मे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्ती महिला अध्यक्ष वच्छला कोल्हटकर यांनी आभार मानले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तत्पूर्वी ग्रामसफाई करण्यात आली.