शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात ‘हेल्थ केअर वर्कर’ ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात आठ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वात आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७  इतकी नोंदणी असून त्यापैकी पाच हजार ७५६ वर्कर्सना लस देण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुसरा टप्पा सुरू : प्रत्यक्ष व पथनाट्यातून कोरोनाची जनजागृती

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काविड १९ लसीकरण मोहीम जिल्हाभर सुरू करण्यात आली. यात दुसरी फेरीही सुरू झाली असून पहिल्या फेरीत हेल्थकेअर वर्कर कोरोना लस घेण्यात आघाडीवर आहेत. भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात आठ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वात आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७  इतकी नोंदणी असून त्यापैकी पाच हजार ७५६ वर्कर्सना लस देण्यात आली आहे.  जिल्ह्यातील ९८९ आशा वर्कर, २९१ पोलीस कर्मचारी, ३९१ होमगार्ड, कारागृहमधील ३१ कर्मचारी, कोब्रा बटालियन येथील १४० जवान, नगरपालिकेतील ३८८ कर्मचारी, महसूल विभागातील ९५ तर पंचायत राज विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहेत.दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत ८ हजार ७९ लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण हे शासकीय सुट्टी व रविवार ला वगळून करण्यात येत आहे लाभार्थ्याला लस दिल्यानंतर दुसरा रोज २८ दिवस पूर्ण झाल्यावर देणे अपेक्षित आहे.

कोरोना लसीकरणासाठी सर्वच विभागातील कर्मचारी तत्पर दिसून आले. लसीकरण सुरक्षित असून कोणालाही घाबरण्याचे कारण नाही असे आधीच राज्य शासनाने सांगितले आहे. याची प्रचीतीही मोहिमेत दिसून येत आहे.

भंडारा जिल्ह्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना पैकी कुणीही लस का घेऊ नये असा सवाल उपस्थित केला नाही. सर्वांनी लसीकरणाबाबत पुढाकार दाखविला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची तत्परता कारणीभूत ठरली.

जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य प्रशासनाने टप्प्याटप्याने जनजागृती करण्यावर भर दिला. आता कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातही सर्वच हिरीरीने सहभाग नोंदवित आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस