भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST2021-09-27T04:39:01+5:302021-09-27T04:39:01+5:30

याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून २५० पुरुष व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ट्रॅक्टर चालक मालक संघटनाचे ...

Congress workers meet at Bhandara | भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून २५० पुरुष व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ट्रॅक्टर चालक मालक संघटनाचे अनेक कार्यकर्ते, जनशक्ती महिला बचत गटच्या महिला, दवडीपार, बेला, खमारी,आमगांव दिघोरी, टाकळी येथील अनेक युवा, पुरुष, महिलांनी प्रवेश घेतला. यात प्रामुख्याने विजय देशकर, नितेश बोरकर, प्रमोद ठाकरे, बालू ठाकरे, नासिर पटेल, निशा डोंगरे, नंदा मोगरे, रजनी खोब्रागडे, योगिता अंम्बादे, देवचंद अतकरी, राजविलास बोरकर, अनिल मेश्राम, राजकुमार मरवाड़े, आदेश कांबळे, निशा राखडे, संगीता पुडके आदींनी पक्ष प्रवेश केला.

कार्यक्रमात सोहेल अहमद, अनिक जमा, पांडुरंग निशाने, किशोर राउत, प्रमोद मानापुरे, मुकुंद साखरकर, मनोज बागड़े, नगरसेवक नितीन धकाते, विनीत देशपांडे, राजेश हटवार, गजानन झंजाळ, रिजवान क़ाज़ी , शाहीन मून, कोमल कळबे , भूषण टेंभुर्णे, नरेंद्र साकुरे, हिरामण लांजेवार, चांद डोंगरे, कमल साठवणे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress workers meet at Bhandara