शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना अटक राजकीय सुडभावनेतून

By admin | Updated: March 18, 2016 00:38 IST

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना....

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समता परिषदेचा आरोपभंडारा : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राजकीय सुडभावनेतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असून त्यांचा अटकेचा समता परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी स्वीकारले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले छगन भुजबळ हे ईडी कार्यालयात चौकशीकरिता गेले असता त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच चौकशीला सहकार्य केले आहे. अशा स्थितीतही राजकीय सूड भावनेतून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकाराच्या समता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणे उचित नाही. असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष भेदे, कमलेश कनोजे, जि.प. च्या माजी सदस्य रुपलता जांभुळकर, शैलेश गजभिये, नितीन वानखेडे, लखन चवरे, नरेश भेदे, प्रशांत मिश्रा, सुहास बोरकर यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तथा समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)