शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

अपघातात बापलेक जखमी

By admin | Updated: September 28, 2015 00:41 IST

ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना

ट्रॅक्टरची धडक : तामसवाडी मार्गावरील घटनातुमसर : ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना आज २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास डोंगरला नजीकच्या तामसवाडी मार्गावर घडली.ताराचंद धनकर गजभिये (४८) व वैभव ताराचंद गजभिये (१७) रा. कवलेवाडा जि. बालाघाट असे जखमींचे नाव आहेत. सितेपार येथील नातेवाईकांना भेटून स्वगावी परतण्याकरिता जखमी ताराचंद व त्याचा मुलगा वैभव त्यांच्या मालकीच्या दुचाकी गाडी म.पी. २२ ई ४७३६ ने डोंगरलाकडे निघाले. दरम्यान, डोंगरला-सिहोरा मार्गावरील तामसवाडी फाट्याकडून विरुद्ध दिश्ेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर एम.एच. ३६ - ६८५ चे चालक संजय सदाशिव रहांगडाले (३७) रा. डोंगरला याचे वाहनावरिल नियंत्रण सुटले. यामुळे सामोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रॅक्टरची जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार दुर फेकल्या गेले तर दुचाकी टॅक्टरमध्ये सापडल्याने सुमारे १०० मीटरपर्यंत फरकट नेले. यात दुचाकीचा चंदामेंदा झाला. अपघातात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकालाविरूध्द भादंवि कलम २८९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. (शहर प्रतिनिधी)